आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jiah Khan's Mother Rabiya Amin Discovered Her Daughter's Body !

दार उघडताच छताला लटकलेल्या अवस्थेत दिसली जिया, आई पडली बेशुद्ध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या मुलांचा मृत्यू बघण्याची दुर्दैवी वेळ काही आईवडिलांवर येत असते. अशा आईवडिलांच्या आयुष्यात यापेक्षा दुसरं मोठं दुःख कोणतच नसेल. अशीच दुर्दैवी वेळ अभिनेत्री जिया खानच्या आईवर आली आहे. जिया खानची आई राबिया अमीन यांनी 3 जूनच्या रात्री तिला छताला लटकलेल्या अवस्थेत बघितले होते.
पुढे वाचा त्यानंतर काय घडले...