आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जियाच्या आत्महत्येनंतर आता आई राबिया करतेय दुस-या मुलीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूनंतर आता तिची बहीण करिश्मा खान बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत असल्याची जोरदार चर्चा सध्या बी टाऊनमध्ये रंगू लागली आहे.
करिश्माची काही निर्मात्यांबरोबर बोलणी सुरु असून सगळे जुळून आल्यास ती लवकरच रूपेरी पडद्यावर झळकेल.
मीडियात येत असलेल्या बातम्यांनुसार, जियाची आई राबिया खान आपल्या दुस-या मुलीच्या बॉलिवूड पदार्पणासाठी काही निर्माता आणि दिग्दर्शकांच्या संपर्कात आहे.
पुढील स्लाईड्समध्ये बघा जियाच्या बहिणीची छायाचित्रे...