आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jiah Nafisa Khan Suicide Case: Bollywood Bigwigs Threatning Jiah's Family

जिया खानच्या कुटुंबीयांना येतायत बॉलिवूडमधून धमकीचे फोन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्येप्रकरणी रोज नवीन खुलासे होत आहेत. जियाच्या कुटुंबीयांनी खुलासा केला आहे की, हे प्रकरण दाबण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत असलेल्या लोकांकडून धमकीचे फोन त्यांना येत आहेत.
जियाची आई राबिया खान यांनी पोलिसांना आणखी काय सांगितले हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...