आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • John Abraham Buys The Lamborghini Gallardo LP 550 2

PHOTOS : जॉन अब्राहमची साडे तीन कोटींची नवी सवारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री जॉन अब्राहमने नवीन कार खरेदी केली आहे. जॉनने ब्लॅक गॅलार्डो एल.पी. 550-2 लॅम्बोर्गिनी ही गाडी खरेदी केली आहे. आपल्या नवीन गाडीत जॉन निर्माता करण जोहराला कार राईडवर घेऊन गेला होता. जॉनने ही गाडी 3.4 कोटीत खरेदी केली आहे. जॉनला एसयूवी पसंत असून त्याच्याकडे ऑडी क्यू 7 मॉडेल आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा जॉनची नवीन सवारी...