आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • John Abraham Girlfriend Priya Runchal Latets Pictures

जॉन अब्राहमचे प्रियाबरोबर गुपचुप लग्न ? बघा LATEST PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


देसी बॉय अर्थातच जॉन अब्राहम आपल्या लव्ह लाईफमध्ये आनंदी आहे. त्याला प्रिया रुंचालच्या रुपात परफेक्ट जोडीदार मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी बी टाऊनचे हे क्यूट कपल मुंबई विमानतळावर एकत्र दिसलं.
सध्या बी टाऊनमध्ये जॉनने प्रियाबरोबर गुपचुप लग्न केले असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. ही चर्चा रंगू लागल्या नंतर जॉन आणि प्रिया पहिल्यांदाच एकत्र दिसले.
पुढे क्लिक करा आणि बघा प्रिया-जॉनची लेटेस्ट छायाचित्रे...