आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जॉनने घेतली अक्षयची परवानगी, सिनेमातून असिनला दाखवला बाहेरचा रस्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ हा सिनेमा तयार करत असताना एकताने तिच्या या सिनेमाच्या पहिल्या भागात काम करणा-या सर्व आभार मानले होते.

आता असेच काही जॉन अब्राहमने केले आहे. जॉनला ‘वेलकम’चा सिक्वेल असलेल्या ‘वेलकम बॅक’मध्ये घेण्यात आले आहे. त्यामुळे नंतर काही वाद नको म्हणून जॉनने अक्षयला फोन करून चित्रपट साइन केल्याचे सांगितले. अक्षयनेदेखील त्याला या चित्रपटाविषयी शुभेच्छा दिल्या. दोघांनी या आधी ‘गरम मसाला’ आणि ‘देसी बॉइज’मध्ये एकत्र काम केले होते. निर्माता म्हणून 'विकी डोनर' आणि 'मद्रास कॅफे'सारख्या चित्रपटात गंभीर आणि व्यावसायिक निर्णय घेणारा जॉन मैत्रीवत संबंध जपण्यातही पुढे आहे. दिग्दर्शक अनिस बज्मी यांच्या ‘वेलकम बॅक’मध्ये जॉन- श्रुती हसन मुख्य भूमिकेत आहेत.

पुढे वाचा... 'वेलकम बॅक'मधून असिन बाहेर