आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉन करणार लग्न, बघा जॉनची गर्लफ्रेन्ड आणि होणाऱ्या पत्नीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये जॉन अब्राहमचे नाव येते. मद्रास कॅफे या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने सध्या जॉन आनंदी आहे. त्याचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यावर बराच वाद झाला होता. परंतु, आता परिक्षकांनीही चित्रपटाला पसंतीची पावती दिली आहे.

मद्रास कॅफे आणि विक्की डोनर या सारख्या चित्रपटांची निर्मिती करून जॉन याने निर्मात्यांच्या यादितही आपले स्थान पक्के केले आहे. परंतु, सगळ्यात मोठे वृत्त हे आहे, की बी टाऊनमधला हा हॅंडसम हंक, ज्याला इंडस्ट्रीत मोस्ट इलिजिबल बॅचलर असे म्हटले जाते, आता लग्न करण्यास तयार झाला आहे....सो सॅड

पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या... जॉन कुणासोबत लग्न करणार आहे...