जॉन अब्राहम, प्राची देसाई आणि चित्रांगदा सिंह सध्या आपल्या आगामी 'आय, मी और मैं' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहेत. हा सिनेमा येत्या 1 मार्चला रिलीज होणार आहे. अलीकडेच यातील एका गाण्याचे शुटिंग करण्यात आले. 'न जाने कहाँ से आया है' हे या गाण्याचे शब्द आहेत. यावेळी सेटवर सर्व कलाकारांनी मिळून या सिनेमाचा दिग्दर्शक कपिल शर्माचा वाढदिवसही साजरा केला.
गाणाच्या चित्रीकरणाची आणि बर्थ डे सेलिब्रेशनची खास छायाचित्र आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा ही खास छायाचित्रे...