आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नील स्वत:शीच करतो सामुहिक चर्चा', वाचा नील नितिन मुकेशवर बनवलेले ट्रेडिंग जोक्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता नील नितिन मुकेशचे हे मोठे नाव इंडस्ट्रीपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वांनाच आकर्षित करते. 15 जानेवारीला नीलचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसापासून लोकांनी रजनीकांत आणि आलोक नाथसारखीच त्याच्यावरसुध्दा खिल्ली उडवायला सुरूवात केली आहे.
32 वर्षाचा झालेला नील बॉलिवूड गायक मुकेश यांचा मुलगा आहे. तो त्याच्या नावापुढे वडील आणि आजोबांचे नाव लिहतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा नील नितिन मुकेशवर कसे बनवले विनोद...