आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jolly LLB\' Actress Discovered By The Director Accused Of Sexual Abuse, Even Slapped

जॉली एलएलबीच्या दिग्दर्शकावर अभिनेत्रींचा लैंगिक शोषणाचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री गीतिका त्यागीने जॉली एलएलबी चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. तिने लपून रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओद्वारे ही बाब समोर आणली. गीतिकाने तिच्या ट्विटर पेजवर एक 31 मिनिटांचा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात कपूर यांच्या पत्नी डिंपल खरबंदा आणि गीतिकाचा मित्र व दिग्दर्शक अतुल सबरवाल यांचाही समावेश आहे. या व्हिडिओमध्ये कपूर, त्याची पत्नी व गीतिका यांचे संभाषण आहे. तसेच गीतिका बराच वेळ रडत असल्याचेही व्हिडिओत दिसते. या दिग्दर्शकाला आठ वर्षांपासून ओळखत असून हा कास्टिंग काऊचचा प्रकार नसल्याचे गीतिकाने स्पष्ट केले आहे. हा केवळ विश्वासघाताचा प्रकार असल्याचे ती म्हणाली.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, गितीकाने लगावली थप्पड..