आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कामसूत्र 3d'चा ट्रेलर झाला लाँच, बघा छायाचित्रे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडच्या आगामी चर्चित सिनेमांपैकी एक असलेल्या 'कामसूत्र थ्रीडी' या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. बोल्ड कंटेंट आणि शर्लिन चोप्राच्या सिडक्टिव अभिनयामुळे हा सिनेमा रिलीजपूर्वीच चर्चेत आला आहे.
शर्लिन चोप्रासह अभिनेता मिलिंद गुणाजीची महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे. या सिनेमात बोल्डनेसशिवाय दुसरे काहीच नाही, असा अंदाज सुरुवातीला लावण्यात आला होता. मात्र सिनेमाचा ट्रेलर यापेक्षा बराच वेगळा आहे. यामध्ये युद्ध आणि संघर्षाचे चित्रण दिसते.
रुपेश पॉल दिग्दर्शित हा सिनेमा ऋषी वात्स्यान यांच्या कामसूत्रवर आधारित आहे. मे 2014मध्ये सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या ट्रेलरपूर्वी सिनेमाचा टीजर लाँच करण्यात आला होता. त्या टीजरमध्ये शर्लिन चोप्राने अनेक न्यूड सीन दिले होते. आता शर्लिनचा हा सिनेमा प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचण्यात यशस्वी होता का ? ते पाहुया.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या सिनेमाच्या ट्रेलरची खास झलक दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा कामसूत्र थ्रीडीच्या ट्रेलरची काही खास छायाचित्रे...