आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबीर बेदीचे वादग्रस्त आयुष्य : 4 लग्नं आणि 3 घटस्फोट, मुलाने केली होती आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कबीर बेदी, फिल्म इंडस्ट्रीतील असं नाव आहे, जो आपलं आयुष्य नेहमी आपल्या अंदाजात जगत आला आहे. या व्यक्तिने कधीही सामाजिक आदर्शांना महत्त्व दिले नाही किंवा व्यवहारिक नैतिकेवरही विश्वास ठेवला नाही.
मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरला सुरुवात करणारे कबीर बेदी आपल्या काळातील सुंदर स्त्रियांना आकर्षित करण्यात नेहमीच यशस्वी राहिले. करिअरमध्ये ते आपल्या समवयीन अभिनेत्यांपेक्षा नेहमी वेगळे ठरले. कबीर बेदींनी केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर परदेशातही काम करुन नाव आणि प्रसिद्धी मिळवली.
भारतात परतल्यानंतर ते हिप्पी लाइफ स्टाइल आणि अनेक स्त्रियांसह असलेल्या संबंधांमुळे नेहमीच चर्चेत राहिले. चार लग्न, तीन घटस्फोट, तीन मुले आणि दोन नातवांचे आजोबा असलेले कबीर बेदी मनाने आजही तरुणच आहेत.
आज (16 जानेवारी) त्यांच्या 67व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक नजर टाकुया कबीर बेदींच्या वादग्रस्त आयुष्यावर...