आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हँड वॉशिंग कॅम्पेन'मध्ये सहभागी झाली काजोल, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री काजोल देवगणने मुंबईमध्ये मुलांवर आयोजित एका कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात तिने 5 वर्षांच्या मुलांना मदत करण्यासाठी देणगी देण्याची घोषणा केली आहे.
या कार्यक्रमात लाइफबॉयव्दारा आयोजित केला होता. बॉलिवूडच्या या सुपर मॉमने 'हँड वॉशिंग कॅम्पेन'ला लाँच करताना सांगितले, की हाथ न धुतल्याने किती मुले आजारी पडतात. सोबतच, काहींना मृत्यूचा सामनाही करावा लागतो.
काजोल म्हणाली, 'एक आई म्हणून जेव्हा एक सिनेमा बघितला तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रु आले होते. मला विश्वास बसत नव्हता, की मुलांना इतका भयानक आजार होऊ शकतो. 'हेल्प अँड चाइल्ड रीच 5'च्या कॅम्पेनचा एक भाग आहे याचा मला आनंदी आहे. हँड वाशिंग कॅम्पेनसाठी सर्वांनी निधी द्यावा असा मी आग्रह करते.'
काजोलला न्यासा आणि युग ही दोन मुले आहेत. या कार्यक्रमात तिचा लूक खूपच वेगळा होता. एकदम साधी दिसणारी काजोल यावेळी आकर्षक दिसत होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'हँड वॉशिंग कॅम्पेन' लाँचिंगची काही छायाचित्रे...