आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kajol Steals The Show From Karisma Kapoor At LFW

LFW 2013 : भारतीय सिनेमांची 100 वर्षे, काजोल-करिश्माने अवतरल्या रॅम्पवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

90 च्या दशकातील टॅलेंटेड आणि प्रतिस्पर्धी अभिनेत्री म्हणजे काजोल आणि करिश्मा कपूर. अलीकडेच या दोघीही प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रासाठी रॅम्पवर अवतरल्या होत्या.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या लॅक्मे फॅशन वीक 2013मध्ये डिझायनर मनिष मल्होत्राने आपले कलेक्शन सादर केले. यावेळी करिश्मा आणि काजोल त्याच्या शो स्टॉपर होत्या. भारतीय सिनेमांची 100 वर्षे ही मनिषच्या कलेक्शनची थीम होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा करिश्मा, काजोल आणि मनिषचा रॅम्पवरील कॅटवॉक...