आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्गा देवीच्या दर्शनाला पोहोचली काजोल, ज्युनिअर अजय देवगणची दिसली झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशभरात नवरात्री उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतोय. बॉलिवूड तारे-तारकासुद्धा दुर्गा मातेच्या भक्तित मग्न झालेले दिसत आहे.
10 ऑक्टोबर रोजी अभिनेत्री काजोल मुंबईतील एका दुर्गा पेंडॉलमध्ये पोहोचली होती. विशेष गोष्ट म्हणजे काजोलने यावेळी आपल्या दोन्ही मुलांना दुर्गा देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोबत आणले होते.
काजोलची मुलं न्यासा आणि युग दुर्गा पेंडॉलमध्ये एन्जॉय करताना दिसले. काजोलसुद्धा यावेळी खूप आनंदी दिसत होती. तिच्या कुटुंबातील इतर सदस्यही यावेळी तिच्यासोबत होते.
बघा देवीच्या दर्शनाला पोहोचलेल्या काजोल आणि तिच्या दोन्ही मुलांची खास छायाचित्रे