आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kamal Haasan's Younger Daughter Started Shooting His First Film

कमल हसनच्या धाकट्या मुलीने सुरु केले पहिल्या सिनेमाचे शुटिंग, बघा PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आजवर कॅमे-यामागे राहिलेली अभिनेता कमल हसन यांची मुलगी अक्षरा हसनने आता कॅमे-यासमोर येण्याची तयारी केली आहे. आर. बाल्की यांच्या सिनेमाद्वारे अक्षरा मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेणार आहे. या सिनेमात अक्षरासह साउथचा सुपरस्टार धनुष आणि प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.
अक्षराची थोरली बहीण श्रुती हसन ही बॉलिवूड अभिनेत्री असून वडील कमल हसन प्रसिद्ध अभिनेत्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्मातेसुद्धा आहेत. आर. बाल्कीच्या अद्याप नाव न ठरलेल्या या सिनेमात अक्षरा मेन लीडमध्ये असून बिग बीसुद्धा या सिनेमात झळकणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सिनेमाच्या सेटवर क्लिक झालेली ही खास छायाचित्रे...