आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kamasutra 3D After The High Drama, Sheryln And Rupesh Have Finally Patched Up

‘कामसूत्र 3D’ची अभिनेत्री आणि दिग्दर्शकामधील वाद मिटला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कामसुत्र 3D'चा दिग्दर्शक रुपेश पॉल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्रा यांच्यामधील वाद संपुष्टात आले आहे. दोघांमध्ये मागील जे काही वादाचे मुद्दे होते तेही सामंजस्येने सोडवण्यात आले आहेत. एका जवळच्या सुत्राने सांगितले, 'मागील सर्व वादाचे मुद्दे, मुंबई, केरळमधील एकमेकांच्या विरुध्द दाखल केलेल्या तक्रारी मागे घेण्याचा दोघांनीही निर्णय घेतला आहे.'
शर्लिन चोप्राच्या सल्लागाराने दैनिक भास्कर डॉट कॉमला सांगितले, 'मिस्टर पॉल आणि शर्लिन यांच्यामधील वाद खूप दुरपर्यंत गेला होता. जे लोक आमच्याविषयी वाईट बोलतात त्यांच्यावरील आमचे लक्ष दुर झाले होते. परंतु आता विरोधकांना एवढेच सांगेल, 'बेटर लक नेक्स्ट टाइम'.
त्याने सांगितले, की आम्ही तांत्रिक टीमच्या विरोधात एक कायदेशीर तक्रार करणार आहोत. त्यांनी सिनेमाचे काही सीन परवानगीशिवाय लीक केले होते.
शर्लिनने रुपेशला विश्वास दिला आहे, की सिनेमात झालेल्या काही सीन्ससाठी लवकर तारीख देणार आहे. यावर्षी होणा-या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड प्रिमिअरदरम्यान शर्लिन कामसुत्रच्या टीमची एक भाग राहणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा काय होता यांच्यामधील वाद...?