आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kamasutra Fame Sherlyn Chopra Look Like This In Her Past

PHOTOS : बालपणी अशी दिसत होती 'कामसूत्र थ्रीडी'ची हिरोईन शर्लिन चोप्रा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'प्लेबॉय' या आंतरराष्ट्रीय मेन्स मॅग्झिनसाठी न्यूड फोटोशूट करुन खळबळ माजवल्यानंतर आता शर्लिन चोप्रा आगामी 'कामसूत्र थ्रीडी' या सिनेमातही उत्तेजक पोज देताना दिसणार आहे. शर्लिनने अलीकडेच 'कामसूत्र थ्रीडी' या आगामी सिनेमाचा व्हिडिओ तिच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यूट्युबरसुद्धा शर्लिनचा हा व्हिडिओ बघायला मिळतोय. हा व्हिडिओ ट्विटर आणि यूट्युबवर पोस्ट होताच हजारोच्या संख्येने तो बघितला जातोय. या व्हिडिओत शर्लिन न्यूड झालेली दिसत आहे.

आज आम्ही तुम्हाला बोल्ड शर्लिनची काही जुनी छायाचित्रे दाखवत आहोत. यापैकी काही छायाचित्रे पाहून तुम्ही नक्कीच दंग व्हाल. शिवाय हीच शर्लिन का असा प्रश्नही तुम्हाला नक्कीच पडणार आहे.

पाहा शर्लिनच्या बालपणीपासून ते आत्तापर्यंतची छायाचित्रे...