आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Foodie Awardsमध्ये कंगना-माहीचे ग्लॅमर, बघा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत 10 मार्च रोजी फूडी अवॉर्ड्स सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड सोहळ्यात बी टाऊनमधील बरीच मंडळी सहभागी झाली होती. येथे पोहोचलेल्या कंगना राणावतने उपस्थितांचे लक्ष स्वतःकडे आकर्षित केले. अलीकडेच रिलीज झालेल्या 'क्वीन' या सिनेमाला मिळालेल्या यशामुळे कंगना यावेळी रिलॅक्स्ड दिसत होती. कंगनासह यावेळी क्वीनचे दिग्दर्शक विकास बहलसुद्धा उपस्थित होते.
सिल्क ड्रेसमध्ये पोहोचलेली कंगना यावेळी खूप सुंदर दिसली. कंगनासह माही गिलसुद्धा या अवॉर्ड सोहळ्यात लोकांचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करण्यात यशस्वी झाली. रेड गाउनमध्ये पोहोचलेली माहीसुद्धा कमालीची सुंदर दिसत होती.
कंगना आणि माहीसह रणधीर कपूर, बोमन इराणी, राहुल रॉय, पूजा बेदी, जॅकी भगनानी आणि शर्मन जोशीसुद्धा या अवॉर्ड सोहळ्यात सहभागी झाले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा फूडी अवॉर्ड्समध्ये सहभागी झालेल्या सेलेब्सची छायाचित्रे...