आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: बघा 'क्वीन'च्या प्रमोशनवेळी कंगनाचा नटखट अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत तिच्या 'क्वीन' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी कंगना मुंबईच्या अंधेरी परिसरात गेली होती तिच्यासोबत दिग्दर्शक विकास बहलदेखील होता. सिनेमा प्रमोट करताना कंगना खूपच नटखट अंदाजात दिसली. तिने तिच्या सिनेमाच्या पोस्टर्स व्यतिरिक्त अनेक पोझ दिल्या. सोबतच, विकास बहलसुध्दा एका फनी अंदाजात दिसला.
'क्वीन'मध्ये कंगनाव्यतिरिक्त लीसा हेडन आणि राजकुमार रावसुध्दा मुख्य भूमिकेत आहे. अलीकडेच या सिनेमाचे म्यूझिक लाँच झाले. सिनेमातील गाण्यांना अमित त्रिवेदीने संगीत दिले आहे. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीने हा सिनेमा निर्मित केला आहे.
कंगना हा सिनेमा 7 मार्च रोजी थिएटरमध्ये झळकणारा आहे. 'क्वीन'सोबतच या दिवशी माधुरी दीक्षित आणि जूही चावलाचा 'गुलाब गँग' सिनेमासुध्दा रिलीज होणारा आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा कंगनाचा नटखट अंदाज...