आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kangana Ranaut Flaunts Ample Cleavage In Plunging Neckline

सेक्सी ड्रेसमधील कंगनाची ही अदा बघून तुम्हीही म्हणाल 'WOW'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री कंगना राणावत अलीकडेच 'काई पो छे' या सिनेमाच्या सक्सेस पार्टीत दिसली. कंगना आपल्या बीएमडब्ल्यू कारमधून उतरताच उपस्थितांच्या नजरा तिच्यावर खिळून राहिल्या.
कंगना ग्रे कलरच्या टाइट फिटिंग ड्रेसमध्ये खूपच सेक्सी दिसत होती. या ड्रेसमधून कंगनाचे क्लीवेजसुद्धा स्पष्ट दिसत होते.
कंगनाच्या उपस्थितीने 'काई पो छे'च्या या सक्सेस बॅशला चारचाँद लागले.