आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kangana Ranaut Stopped By Dacoits In Chambal,Wantsto Meet Her

... आणि थोडक्यात बचावली कंगना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बी टाऊनची आघाडीची अभिनेत्री कंगना राणावत अलीकडेच एका मोठ्या संकटातून थोडक्यात बचावली. कंगना आणि तिच्या शूटिंग युनिटवर भयानक प्रसंग ओढवला होता.

झाले असे की, कंगना सध्या चंबळच्या खो-यात "रिव्हॉल्वर राणी' या सिनेमाचं शूटिंग करतेय. पोलिसांनी त्यांना सायंकाळी पाचपर्यंत शूटिंग संपवून रोज ग्वाल्हेरला परतण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांच्या युनिटची गाडी काही दरोडेखोरांनी अडविली. 10-15 जणांनी कंगनाच्या गाडीला घेराव घातला. तिच्या सोबत फोटो काढण्याची दरोडेखोरांची इच्छा होती. युनिटसोबत दिग्दर्शक साई कबीर हे देखील होता.

कबीर यांनी सांगितले की, ''मी या परिसरात पंधरा वर्षे राहिलो आहे. त्यामुळे अशी परिस्थिती ओढवल्यास त्याला कशाप्रकारे सामोरे जायचे हे मला ठाऊक होते.''

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या त्यावेळी तिथे नेमके काय घडले होते...