आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kangna Ranaut And Sonam Kapoor At Raanjhana's Sucess Bash

'रांझणा'च्या सक्सेस पार्टीत कंगना, स्वरा पोहोचल्या रिव्हिलिंग ड्रेसमध्ये, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत कोसळणारा मुसळधार पाऊस कलाकारांच्या सेलिब्रेशनमध्ये व्यत्तय आणू शकत नाही, हे नुकतेच दिसून आले. बुधवारी मुंबईत जोरदार पाऊस सुरु असताना 'रांझणा' सिनेमाच्या टीमने आपल्या सिनेमाला मिळालेले यश साजरे केले.
या सक्सेस पार्टीत सिनेमातील मुख्य कलाकार म्हणजेच सोनम कपूर, अभय देओल, धनुषसह बरेच सेलिब्रिटी दिसले.
या पार्टीत अभिनेत्री कंगना राणावत सेक्सी आऊटफिटमध्ये दिसली तर दुसरीकडे सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकलेल्या स्वरा भास्करने व्हाईट कलरचा ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केला होता.
बघा या पार्टीतील सेलिब्रिटींची खास झलक..