आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाचा 'क्वीन' बघायला पोहोचले सेलेब्स, पाहा स्क्रिनिंगचे खास PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री कंगना राणावत सध्या तिच्या आगामी 'क्वीन' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगच्या निमित्ताने ती ठिकठिकाणी दिसत आहे. सोमवारीसुद्धा तिच्या या सिनेमाचे स्क्रिनिंग मुंबईत आयोजित करण्यात आले होते. यावेळी तिच्यासह सिनेमाचे दिग्दर्शक, को-स्टार आणि बी टाऊनमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी स्क्रिनिंगमध्ये सहभागी झाले होते.
यावेळी कंगला फेडेड ब्लू कलरच्या टॉप-स्कर्टमध्ये दिसली. कंगनासह तिचे को-स्टार लिजा हेडन आणि राजकुमार यादवसह अभिनेता सोनू सूद, आर. माधवन दिसले. विकास बहल दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 7 मार्चला रिलीज होतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा स्क्रिनिंगला हजेरी लावणा-या सेलेब्सची खास झलक...