आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kangna Ranaut Ditches Innerwear At F Bar Fashion Bash

SNAPPED: पार्टीत कंगना दिसली BOLD OUTFITमध्ये...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत सिनेमांबरोबरच आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमी चर्चेत असते. कंगना जे कपडे परिधान करते, ते बघून सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळून राहतात.
बॉलिवूडमधील इतर अभिनेत्री कंगनाच्या स्टाईलला फॉलो आणि तिचे कौतुक करताना दिसतात. एखाद्या फॅशन आयकॉनपेक्षा आपण कमी नसल्याचे कंगनाला ठाऊक आहे. म्हणूनच ती आपल्या स्टाईलविषयी बोल्ड स्टेप उचलताना दिसते.
अलीकडेच काहीसे असे घडले. इंडिया रिसोर्ट फॅशन वीकच्या पार्टीत कंगना रिव्हिलिंग ड्रेस परिधान करुन पोहोचली होती.
कंगनाचा हा ड्रेस बघून एकाच क्षणात लक्षात आले, की तिने अंतर्वस्त्र परिधान केले नसावे. हा ड्रेस रिव्हिलिंग असल्याबरोबरच बराच पारदर्शकसुद्धा होता. तिला अशाप्रकारच्या ड्रेसमध्ये बघून उपस्थितांच्या नजरा तिच्यावरच खिळून राहिल्या. या पार्टीत 'क्रिश 3'मधील तिचा को-स्टार विवेक ओबरॉयसुद्धा आला होता.
उत्तेजक ड्रेस परिधान केलेल्या कंगनासोबत पोज देताना विवेक जरा नव्हर्स दिसला. कंगना मात्र आत्मविश्वासाने फोटोग्राफर्सना पोज देताना दिसली आणि या पार्टीचे लाईमलाईट स्वतः मिळवले.
पुढे बघा पार्टीमधील कंगनाचा खास अंदाज....