आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kangna Ranaut Shooting In Gwalior For Revolver Rani

PHOTO : ग्वालियरच्या राजघराण्याने केले \'रिवॉल्वर राणी\' बनलेल्या कंगनाचे स्वागत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंगना राणावत सध्या ग्वालियरमध्ये 'रिवॉल्वर राणी' चित्रपटाचे शुटिंग करत आहे. सिंधिया राजघराण्याचे वर्चस्व असलेल्या ग्वालियरच्या खासदार यशोधरा राजे सिंधियाने कंगना आणि चित्रपटाशी निगडीत काही लोकांना त्यांच्या जय विलास पॅलेसमध्ये लंचसाठी आमंत्रित केले होते.

पाहा जय विलास पॅलेसमध्ये कंगणाचे काढलेले काही फोटो...


फोटो साभार: यशोधरा राजे सिंधिया यांच्या फेसबुक वॉलवरून