आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : कंगनाच्या बर्थ डे बॅशमध्ये पोहोचले सेलिब्रिटी फ्रेंड्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने अलीकडेच आपला 26 वा वाढदिवस थाटात साजरा केला. वाढदिवशी कंगना आपल्या सिनेमाच्या शुटिंगच्या निमित्ताने भोपाळमध्ये होती. सध्या भोपाळमध्ये कंगनाच्या आगामी 'रिवॉल्वर रानी' या सिनेमाचे शुटिंग सुरु आहे.

नुकतीच कंगना भोपाळहून मुंबईला परतली. मुंबईला परतल्यानंतर कंगनाने आपला वाढदिवस थाटात साजरा केला.
ऋतिक रोशन, सुजान रोशन, राकेश रोशन, पिंकी रोशन, मुग्धा गोडसे, सुशांत सिंग राजपुत, अंकिता लोखंडे, एकता कपूरसह अनेक सेलिब्रिटी येथे आले होते.

पाहा कंगनाच्या बर्थ डे पार्टीची खास छायाचित्रे...