आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kangna Ranaut's Horrible Look On Rakesh Roshan's Birthday Bash

बर्थ डे पार्टीत पोहोचलेल्या कंगनाचा SHOCKING लूक बघून सगळेच झाले दंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेत्री कंगना राणावत आपल्या स्टनिंग ड्रेसिंग सेन्स आणि सेक्सी लूक्ससाठी प्रसिद्ध आहे. पेज थ्री पार्टी किंवा इवेंटमध्ये ती जेव्हाही दिसते तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्या सौंदर्य आणि हटके ड्रेसेसवर खिळतात. मात्र अलीकडेच एका पार्टीदरम्यान कंगनाला बघून सगळेच आश्चर्यचकित झाले.

कंगना शुक्रवारी निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या बर्थ डे पार्टीत सहभागी झाली होती. या पार्टीत ती बोल्ड ड्रेस परिधान करुन आली होती. कंगनाने आपला ड्रेस कॉन्फिडेंटली कॅरी केला, मात्र तिच्या चेह-याकडे बघून सगळेच दंग झाले.

कंगनाने आपल्या डोळ्यांचा डार्क मेकअप करुन त्यांना हायलाईट केले होते. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या आयब्रोज गायब होत्या.

लक्षपूर्वक कंगनाचे हे छायाचित्र बघितल्यानंतर कळलं, की तिने आयब्रोज मेकअपच्या साहाय्याने खूप हलक्या केल्या होत्या. हा लूक तिने एखाद्या सिनेमासाठी केला, की लूक्सवर एक्सपिरिमेंट करण्याचा नादात तिने ब्लंडर केले होते, हे तिचे तिलाच ठाऊक.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा कंगनाची शुक्रवारच्या पार्टीतील छायाचित्रे आणि सोबत इतर काही पब्लिक अपिअरन्सची झलक ज्यामध्ये तिचा बोल्डनेस दिसून येतो.