आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: चित्रपटाच्या यशस्वीतेसाठी \'रज्जो\' पोहोचली ख्वाजा दरबारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपला चित्रपट यशस्वी व्हावा म्हणून बी टाऊनमधील बहुतेक कलाकार विविध शहरात तसेच टीव्ही शोच्या माध्यमातून प्रचार करत असतात. तसे काही कलाकार आपल्या आवडत्या देवाला नवस मानत असतात.

बहुचर्चित चित्रपट 'रज्जो'च्या यशस्वीतेसाठी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानावत राजस्थानमधील अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या दग्र्यावर चादर चढवून ‘रज्जो’ चित्रपटाच्या यशासाठी मन्नत मागितली.'रज्जो' येत्या 15 नोव्हेंबरला रिलीज होत आहे.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून; पाहा 'रज्जो'ची अजमेर दौर्‍यांची छायाचित्रे...