आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena And Saif Ali Khan’S Private Moments Together

करीना आणि सैफचे प्रायव्हेट मोमेंट्स, सैफिनाने चाहत्यांबरोबर शेअर केले हे क्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेत्री करीना कपूरने तिचे पती सैफ अली खानबरोबर लग्नापूर्वी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. या सिनेमांमधील दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली. मात्र पडद्यामागेसुद्धा हे दोघे अगदी सामान्यांप्रमाणेच आयुष्य जगतात. लाईट आणि कॅमे-याच्या झगमगाटापासून दूर हे दोघे स्टार्सप्रमाणे नव्हे, तर अगदी सामान्यांप्रमाणे आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत असतात.
करीना आता पतौडी घराण्याची सून झाली आहे. लग्नानंतर करीनाचे आयुष्य बदलले का ? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडणे स्वाभाविक आहे. मात्र आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, की करीना लग्नाआधी जसे सैफ आणि आपल्या कुटुंबीयांबरोबर एन्जॉय करायची, अगदी त्याचप्रमाणे ती आजही वागते.
करीना आणि सैफने अलीकडेच आपले खासगी क्षणांची छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये सैफिना अभिनय करताना नव्हे, तर आपल्या कुटुंबीयांबरोबर मजामस्ती करताना दिसत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये बघा सैफिनाचा हा खास अंदाज...