आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena At The Launch Of Book ‘Kareena Kapoor The Style Diary Of A Bollywood Diva Pics

PHOTOS : ग्लॅमरस लूकमध्ये बेगम करीना पोहोचली बुक लाँचला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैफ अली खानची बेगम करीना कपूरने अलीकडेच आपले एक पुस्तक लाँच केले. ' करीना कपूर द स्टाईल डायरी ऑफ ए बॉलिवूड दीवा' हे करीनाच्या या नवीन पुस्तकाचे नाव आहे. हे पुस्तक स्टाईल सेन्सवर लिहिण्यात आले असून यामध्ये करीनाने स्टाईलिंगवर अनेक टीप्स दिल्या आहेत. हे पुस्तक पेंगुइन बुक्सच्या वतीने प्रकाशित करण्यात आले आहे.

मुंबईतील शंगरीला हॉटेलमध्ये हा बुक लाँच कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला करीनाबरोबर शोभा डेसुद्दा हजर होत्या. करीना यावेळी ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसली.

छायाचित्रांमध्ये पाहा बुक लाँच कार्यक्रमातील करीनाचा अंदाज...