आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शर्मिलासमोर लाजत नाही करीना, मालदीवमध्ये या अंदाजात एन्जॉय केली सुटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेत्री करीना कपूरचे तिची सासू शर्मिला टागोरबरोबर खूप चांगले ट्युनिंग जुळले आहे. या दोघी सासासूनांप्रमाणे नव्हे तर मैत्रिणींप्रमाणे राहतात. हेच कारण आहे, की करीना तिच्या सासूसमोर बिनधास्तपणे राहते. करीना म्हणते, की तिची सासू शर्मिला पारंपरिक सासूप्रमाणे वागत नाही आणि तिला मुलीप्रमाणे सांभाळतात.
करीना म्हणते, की ''सैफच्या घरात मला सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून वागणूक दिली जाते. माझी सासू शर्मिलाजी मला आपली मुलगीच मानतात आणि मुलीप्रमाणेच माझ्यावर प्रेमही करतात. आम्ही 90 च्या दशकांतील सासू-सूनेप्रमाणे पारंपरिक पद्धतीनं राहत नाहीत.''
करीनाने सांगितलं, की ''आम्ही अलीकडेच मालदीवमध्ये हॉलीडेसाठी गेलो होतो. इथं मी माझ्या सासू शर्मिला टागोर यांच्यासमोर बिकिनी घातली होती आणि ही गोष्ट आम्हा दोघांसाठीही खूप सामान्य गोष्ट होती. ही काही फार मोठी घटना नाही.''
हेच कारण आहे, की करीना शर्मिलासमोर बिकिनी परिधान करुन येते. पुढील स्लाईड्समध्ये बघा करीनाचा बिकिनीतील खास अंदाज...