आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena Kapoor And Imran Hashmi Doing Romance In Next Film

इम्रान हाश्मीसोबत करीना करणार रोमान्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीरियल किसर इम्रान हाश्मीसोबत करीना कपूर पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. करण जोहर आणि एकता कपूरने इम्रान आणि करीनाला आपल्या आगामी सिनेमासाठी साइन केले आहे. हा एक रोमँटिक सिनेमा असून करीना आणि इम्रानची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर येत असल्याचे एकताने सांगितले. त्यामुळे लोकांची या जोडीविषयी उत्सुकता असेल. सिनेमाचे शूटिंग यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मुंबई-दिल्लीतच होणार आहे. सिनेमात इतरही स्टार असतील त्यांची निवड अद्याप सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सिनेमाचे नाव अद्याप कळले नाही. मात्र ‘बदतमीज दिल’ असल्याची चर्चा आहे. अक्षय रॉय या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमाद्वारे ते बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.