आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kareena Kapoor At Lakme India Fashion Week Photos

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IN PICS : बोल्ड बेबोच्या या अदांनी मोहले सगळ्यांचे मन !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

३ ऑगस्टपासून मुंबईत लॅक्मे इंडिया फॅशन वीकला सुरुवात झाली. पहिल्या दिवसापासूनच बॉलिवूड स्टार्स या शोमध्ये सहभागी व्हायला सुरुवात झाली आहे. फॅशन वीकच्या पहिल्या दिवशी करीना कपूर आणि करण जोहरने हजेरी लावली. ब्लॅक बेलबॉटम पॅन्ट आणि व्हाईट शर्टमध्ये करिना खूपच स्टायलिश दिसत होती.
पाहा ही खास छायाचित्रे...