आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधासुधा नाही करीनाच्या सैफचा नवाबी थाट, 2 अब्ज 20 कोटींचा आहे वारसदार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीत सैफ अली खान नवाबी थाटात राहणारा कदाचित एकमेव सेलिब्रिटी असावा. पटौदी घराण्याचा दहावा नवाब असलेल्या सैफ अली खानची स्टाईलच निराळी आहे. म्हणूनच तर बॉलिवूडमधील इतर खानमंडळींच्या तुलनेत सैफ वेगळा ठरतो.

आज (21 सप्टेंबर) सैफची बेगम करीनाचा वाढदिवस आहे. सैफबरोबर लग्न करुन करीना पतौडी घराण्याची सून झाली. करीना ज्याप्रमाणे थाटात आपले आयुष्य जगते अगदी त्याचप्रमाणे किंबहुना तिच्यापेक्षा जास्त सैफ आलिशान जीवन जगतो. सैफ बालपणापासूनच सैफ शाही थाटात वाढला आहे.

आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला करीनाचा पती सैफ अली खानच्या रॉयल लाईफची खास झलक दाखवत आहोत.