आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena Kapoor Celebrates Christmas With Niece And Nephew

करीनाने करिश्माच्या मुलांसोबत साजरा केला ख्रिसमस, बघा काही खास छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात आज ख्रिसमसची धूम आहे, बॉलिवूड स्टार्स हा फेस्टीवल सेलिब्रेट करण्यासाठी कसे मागे राहतील? काही
बॉलिवूड स्टार्स आपल्या मित्रपरिवारासोबत तर काही कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा करत आहेत. अभिनेत्री करीना
कपूरसुध्दा ख्रिसमसच्या रात्री मुंबईतील एका चर्चमध्ये मिडनाइ़ट मासमध्ये सहभागी झालेली दिसली. करीना तिथे तिची
आई बबिता, बहिण करिश्मा आणि करिश्माचा मुलगा कियानसोबत दिसली.
करीनाच्या कुटुंबाशिवाय अनेक सेलिब्रेटींनी मिडनाइट मासमध्ये साहभाग नोंदवला.
मलाइका अरोरा खान, अरबाज खान, अमृता अरोरा आणि तिचा पती शकिल आणि आई प्रेयर, डिनो मोरिया, कॅरोल
ग्रेसिया सुध्दा मिडनाइट मासमध्ये होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा काही खास फोटो, सेलिब्रेटी्जने कसा साजरा केला ख्रिसमस...