आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघा बेबोच्या अल्बममधली तिच्या बालपणीची खास छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री करीना कपूर बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे काही मोजके सिनेमे वगळले असता, जास्तीत जास्त सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस केला आहे. करीनाला अभिनयाचा वारसा तिच्या घरुनच मिळाला आहे. 21 सप्टेंबर 1980 रोजी रणधीर आणि बबिता कपूर यांच्या घरी करीनाचा जन्म झाला होता.

करीनाला बॉलिवूडमध्ये आपले स्थान बळकट करण्यासाठी इतर कलाकारांप्रमाणेच बरीच मेहनत घ्यावी लागली.
आज करीना पतौडी घराण्याची सून आणि सैफ अली खानची पत्नी आहे. बेबोच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला कपूर घराण्याच्या अल्बममधली करीनाच्या बालपणीची छायाचित्रे दाखवत आहोत.

करीनाचे बालपण बघण्यासाठी पुढील स्लाईड्वर क्लिक करा...