आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : बेगम करीनाचे लग्नानंतरचे पहिले ग्लॅमरस फोटोशूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेगम करीनाने लग्नानंतरचे आपले पहिलवहिले फोटोशूट केले आहे. व्होग या नामांकित मॅगझिनच्या कव्हर पेजवर करीना झळकली आहे.
व्होग मॅगझिनच्या कव्हरपेजसाठी करीनाने ब-याच हॉट पोझ दिल्या आहेत. रेड आणि ब्लॅक कॉम्बिनेशनच्या ड्रेसमध्ये करीनाच्या कातिल अदा बघायला मिळत आहेत.
हैद्राबादमधील एका पॅलेसमध्ये हे फोटोशूट करण्यात आले. करीनाच्या कातील अदा, तिचा हटके लूक हेच या फोटोशूटचं वैशिष्ट्य ठरलं आहे. ग्लॅमर आणि ब्युटीचा मिलाप असलेल्या करीनाचे हे कव्हरपेज नक्कीच खास आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा करीनाचा खास अंदाज...