आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena Kapoor Khan Refuse Tigmanshu Dhulia's Film Begam Sumru

करीनासमोर ठेवण्यात आली अशी अट, की 'बेगम' होण्यास तिने दिला नकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक



तिग्मांशू धुलियाचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘बेगम सुमरू’ चित्रपटासाठी एकही नायिका पुढे यायला तयार नाही. खूप जास्त एक्स्पोज करावे लागणार असल्याने करीना कपूर खान आणि राणी मुखर्जी यांनी बेगम सुमरू होण्यास नकार दिला आहे.

अलीकडेच बातमी होती की, करीना कपूर-खान या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. मात्र तिनेदेखील राणी मुखर्जीप्रमाणे ही ऑफर नाकारली आहे. करीनाने ‘टशन’मध्ये जीरो फिगर दाखवण्याबरोबरच बिकिनी घातली होती. मात्र सैफसोबत लग्न झाल्यापासून तिने स्वत:ची एक मर्यादा ठरवली आहे.