आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडची टॅलेंटेड अभिनेत्री करीना कपूर आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. करीनाचा यंदाचा वाढदिवस तिच्यासाठी खूपच खास आहे. कारण सैफ अली खानबरोबर लग्नानंतरचा करीनाचा हा पहिलाच वाढदिवस आहे. सैफ आपल्या बेगमचा हा वाढदिवस लंडनमध्ये सेलिब्रेट करतोय.
ब-याच वर्षांपासून सैफ आणि करीना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. अखेर गेल्यावर्षी 16 ऑक्टोबरला हे दोघे लग्नगाठीत अडकले. रिअल लाईफमध्ये आपल्या प्रेमाचा बेधडकपणे स्वीकार करणारे हे लव्हबर्ड्स ऑनस्क्रिनसुद्धा खूप बोल्ड आहेत.
खासगी आयुष्याप्रमाणेच मोठ्या पडद्यावरसुद्धा या दोघांचा ऑन स्क्रिन रोमान्स चांगलाच रंगलाय. बॉलिवूडमधील सगळ्यात लाँग किसींग सीनचा रेकॉर्ड या दोघांच्या नावावर आहे. 'कुर्बान' या सिनेमात या दोघांवर चित्रीत करण्यात आलेला किसींग सीन बॉलिवूडच्या आजवरच्या इतिहासात चित्रीत झालेल्या लाँग किसींग सीन्सपैकी एक आहे.
तसे पाहता करीनाने केवळ सैफबरोबरच नव्हे तर बी टाऊनच्या अनेक अभिनेत्यांबरोबर मोठ्या पडद्यावर इंटीमेट सीन्स दिले आहेत.
बघा करीनाच्या बोल्ड सीन्सची झलक...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.