आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FIRST LOOK: पाहा 'हलकट जवानी' दाखवणा-या करीनाचे लटके-झटके

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करीना कपूरच्या चाहत्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. कारण दिग्दर्शक मधुर भांडारकरने 'हिरॉईन' चित्रपटातील 'हलकट जवानी...' हे गाणे रिलीज केले आहे. या गाण्यातील करीनाची अदा बघण्यासारखी आहे. २१ सप्टेंबर २०१२ला हा सिनेमा रिलीज होत आहे.
करीनाच्या सेक्सी डान्सची झलक पाहा या छायाचित्रांमध्ये...