आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena Kapoor Spotted At 'gori Tere Pyar Mein' Wrap Up Party

PARTY PICS: ट्रान्सपरंट शर्टमध्ये बेबोचा जलवा, मलायकासुद्धा दिसली हॉट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईत 29 सप्टेंबरच्या रात्री दिग्दर्शक पुनीत मल्होत्राने आपल्या आगामी 'गोरी तेरे प्यार में' या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक शानदार पार्टी आयोजित केली होती.
या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक स्टार्स पोहोचले होते. सिनेमात प्रमुख भूमिका साकारणारी करीना यावेळी ट्रान्सपरंट ब्लू शर्ट आणि ब्लॅक लेदर लेगिंग्समध्ये हॉट दिसली.
तर करीनाच्या ग्लॅमरस लूकला टक्कर देत मलयाका अरोरा खान रिव्हिलिंग व्हाईट टॉप आणि ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये या पार्टीत पोहोचली होती. या लूकमध्ये मलायका नेहमीप्रमाणे हॉट आणि सेक्सी दिसली.
पार्टीत सहभागी झालेल्या सेलिब्रिटींमध्ये इम्रान खान आणि त्याची पत्नी अवंतिका, सोनाली बेंद्रे आणि तिचे पती गोल्डी बहल, गायत्री जोशी या सेलिब्रिटींचा समावेश होता. ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार पुनीतचा हा सिनेमा रोमँटिक कॉमेडी धाटणीचा सिनेमा आहे.
बघा या पार्टीची खास छायाचित्रे...