आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena Kapoor Spotted With Baby Bump On The Sets Of Gore Tere Pyar Mein

PHOTOS : बेबी बंपसोबत दिसली करीना, बघून सगळेच झाले आश्चर्यचकित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैफ अली खानबरोबर लग्न झाल्यानंतर करीना कपूरने सध्या तरी बाळाचा विचार करत नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र आता करीनाची जी छायाचित्रे समोर आली आहेत, ती बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
या छायाचित्रांमध्ये करीना कपूर बेबी बंपसोबत दिसत आहे. त्यामुळे करीनाला बघणारे सगळेच अचंबित झाले आहेत. मात्र तुम्हाला हे सांगू इच्छितो, की करीना कपूर प्रेग्नेंट नाहीये. खरं तर हे बेबी बंप तिच्या आगामी गोरी तेरे प्यार में या सिनेमाच्या शूटिंगसाठी वापरण्यात आले आहे. अलीकडेच या सिनेमाचे शूटिंग दिल्लीत झाले. यावेळी करीना गुलाबी रंगाच्या सलवार सूटमध्ये प्रेग्नेंट स्त्रिच्या रुपात दिसली.
या सिनेमात करीनाबरोबर इम्रान खान प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरमध्ये हा सिनेमा तयार होत आहे.
पुढे क्लिक करुन बघा शूटिंगवेळी क्लिक झालेली करीनाची ही खास छायाचित्रे...