आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena Kapoor Wears Sheer Outfit, Beats Katrina Kaif, Deepika Padukone

PHOTOS : रिव्हिलिंग ड्रेसमध्ये अवतरली सैफची बेगम करीना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंककरीना कपूरला तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखले जाते. कुठल्याही आऊटफिटमध्ये करीना सुंदरच दिसते. मग तो रिव्हिलिंग असो किंवा ट्रान्सपरंट. याप्रकारचे कपडे करीनाच्या सौंदर्यात भरच घालतात. अलीकडेच मुंबईत झालेल्या कुणाल खेमूच्या बर्थ डे पार्टीत करीना ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये दिसली होती. यावेळी सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळून राहिल्या होत्या.
आता करीनाने पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे आकर्षित केले. बुधवारी मुंबईत झालेल्या एका पार्टीत करीना तिचा पती सैफबरोबर सहभागी झाली होती. यावेळी करीनाने काळ्या रंगाचा टॉप आणि सॅटिनचा लाँग स्कर्ट परिधान केला होता. या ड्रेसमध्येही करीनाला बघून तिच्या चाहत्यांच्या तोंडून नक्कीच 'वॉव' हा शब्द बाहेर पडला असावा.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा बुधवारी क्लिक झालेली करीना कपूरची खास छायाचित्रे...