आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीना आता देणार मराठीतून फॅशन टीप्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करीना कपूरची स्टाइलचे धडे देणारी इंग्रजीत लाँच केलेली डायरी आता मराठीत देखील लाँच झाली आहे. या डायरीच लेखिका शोभा डे यांनी या डायरीचे मराठीत अनुवाद केले आहे. त्यांनी आपल्या टि्वटर अकाउंटवर या डायरीचे कव्हर पेज पोस्ट केले आहे. 'Bebo's Fashion Guide, now in Marathi!' अशी पोस्ट देखील त्यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट्सवर टाकली आहे.
शोभा डे यांनी लिहिले, की करीनाने तिची इंग्रजीतील डायरी मागील वर्षी लाँच केली होती. लोकांनी याची त्याची प्रशंसासुध्दा केली होती. मराठी वाचकांसाठी आता तिची ही फॅशन डायरी मराठीत उपलब्ध आहे. आता करीनाच्या फॅशन टीप्स तिच्या चाहत्यांना मराठीत वाचता येणार आहे. आता हीच अपेक्षा आहे, की तिचे चाहते या डायरीला नक्कीच पसंती देतील.