आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena Kapoor,Saif Ali Khan At Go Goa Gone Special Screening

'GO GOA GONE'च्या स्क्रिनिंगला विदाऊट मेकअपमध्ये दिसली बेबो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी सर्वत्र रिलीज झालेल्या 'गो गोवा गॉन' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग गुरुवारी रात्री मुंबईत आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला सिनेमाचा हीरो आणि निर्माता सैफ अली खान पोहोचला होता. त्याच्याबरोबर त्याची बेगम करीना कपूरही दिसली. स्क्रिनिंगला करीनाला बघून सगळेच अचंबित झाले. कारण यावेळी करीना विदाऊट मेकअपममध्ये होती. शिवाय ती खूप थकलेलीही दिसत होती. करीनाशिवाय या स्क्रिनिंगला करिश्मा कपूरनेही हजेरी लावली होती.
बघा या स्क्रिनिंगची खास छायाचित्रे...