आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kareena Looking Tensed Snapped On The Sets Of Gori Teri Pyar Mein

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेटवर आलेल्या एका फोनमुळे उडाला करीनाच्या चेह-याचा रंग, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेत्री करीना कपूर आपल्या आगामी 'गोरी तेरे प्यार में' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. शूटिंगमुळे करीना मुंबईत सुरु झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी होऊ शकली नाही. या फॅशन शोमध्ये करीना मनीष मल्होत्रासाठी रॅम्पवॉक करणार होती. मात्र शूटिंगच्या बिझी शेड्युलमुळे ती शोमध्ये आपली हजेरी लावू शकली नाही.

यावेळी करीनाला 'गोरी तेरे प्यार में'च्या सेटवर शूटिंग करताना बघितले गेले. यावेळी करीना ब्लॅक लहेंगाचोलीत सुंदर दिसत होती. ती शॉट देत असताना तिला एक फोन आला आणि ती फोनवर बोलण्यात बिजी झाली. हा फोन कुणाचा होता हे माहित नाही, मात्र बोलत असताना करीना बरीच टेंशनमध्ये दिसली. तिच्या चेह-यावरचा जणू रंगच उडाला होता.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन तुम्ही स्वतःच बघा फोनवर बोलताना किती काळजीत दिसली करीना...