आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena To Lose Weight Again For Dev Benegal’S Film

जाणून घ्या कुणासाठी फिगर मेंटेन करतेय करीना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय आणि अदांनी प्रेक्षकांना भूरळ घालणारी अभिनेत्री करीना कपूर सध्या आपली फिगर मेंटेन करण्यावर विशेष भर देताना दिसतेय. बेबो हा सर्व खटाटोप आपला पती सैफ अली खानसाठी नव्हे तर आगामी बॉम्बे समुराई या सिनेमासाठी करतेय.
आपल्या आगामी सिनेमासाठी करीना खूप उत्साहित असून सिनेमात अगदी परफेक्ट दिसावं, अशी तिची इच्छा आहे. त्यामुळे तिने स्वतःला मेंटेन ठेवण्यावर भर दिलाय. शिवाय डाएटसुद्धा संतुलित केला आहे.
'बॉम्बे समुराई' या सिनेमात करीनासह फरहान अख्तर झळकणार आहे. 2013मध्ये फरहानचा 'भाग मिल्खा भाग' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमासाठी फरहानने मिल्खासिंह यांच्यासारखी बॉडी आणि लूक मिळवण्यासाठी बरीच मेहनत घेतली होती.
पुढे वाचा, फरहानमुळे करीना करतेय फिगर मेंटेन...