आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश-अपयशाची चिंता कुणाला? - करीना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यश-अपयशाच्या चिंतेपासून आपण मुक्त असल्याचे अभिनेत्री करीना कपूरने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला करीनाचा ‘गोरी तेरे प्यार में’ हा चित्रपट दणकून आपटला होता. मात्र, यामुळे आपण निराश नसल्याचेही करीनाने स्पष्ट केले आहे.
इम्रान खान व करीना यांचा यापूर्वी ‘एक मैं और एक तू’ हा चित्रपट प्रेक्षकांना बर्‍यापैकी भावला होता. यामुळे निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने आपल्या गोरी तेरे प्यार में या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात पुन्हा ही जोडी सादर केली होती. मात्र, या वेळी ती प्रेक्षकांनी सपशेल नाकारली.

पुढील स्लाइडमध्ये, करीनाचा मंत्र