आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल्डनेसमध्ये करीनाच्या मागे नाहीये करिश्मा, तुम्ही स्वतः बघा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


करिश्मा कपूरने अनेक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. आपल्या प्रत्येक सिनेमात काही तरी वेगळं करण्याचा करिश्माचा प्रयत्न असतो. वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्यासाठी करिश्माने कधी बोल्ड सीन्स करायलाही नकार दिला नाही. तिनेही आपल्या सिनेमात इतर अभिनेत्रींप्रमाणे बोल्ड सीन्स दिले आहेत.

करिश्मा तिच्या करिअरमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत आली ती 'राजा हिंदुस्तानी' या सिनेमामुळे. या सिनेमात तिने आमिर खानबरोबर पहिल्यांदा पॅशनेट किसींग सीन दिला होता. असे करुन करिश्माने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. यावरुन बोल्डनेस दाखवण्यात करिश्मा आपल्या बहिणीपेक्षा कमी नव्हती, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. करीनासुद्धा भूमिकेच्या गरजेनुसार आपल्या अनेक सिनेमांमध्ये बोल्ड सीन्स दिले आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा करिश्माच्या बोल्ड सीन्सची झलक...